Top News

विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलेले प्रा. मेनिचंद राठोड ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित

विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरलेले प्रा. मेनिचंद राठोड ‘आदर्श शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित



बाल्हारशाह  :  विजया दशमी आणि गांधी जयंतीच्या शुभ पर्वावर व यहोवा हीरे फाउंडेशन, वर्धापनदिन निमीत्य वसंतराव नाईक सभागृह धरमपेठे नागपूर येथे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या पुरस्कार साहळा मोठ्या उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाचे अध्ययन केंद्रीय  मंत्री रामदास आठवले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशिद्ध अभिनेत्री एलिमा बुनेजा व सिमरण आहुजा ह्या होत्या. या सोहळ्यान एकुन, शंभर व्यक्तींना सन्मानीन करन्यात आले. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, कवियत्री, उद्योजक,सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांना आदर्श पुरस्कार ने सन्मानीत कख्यान आले. 


बालाजी हाय. तथा कनिस्ट महाविद्या लय बामणी ता बल्लारपूर जि. चंद्रपूर येथील प्राध्यापक  मेनीचंद श्रीराम राठोड यांना शाळेमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदान बद्दल त्यांना पुरस्कार देव्यात आले , विद्यार्थीीना शिक्षणा सोबतच व्यवसायाचा शिक्षण मिळायला पाहिजे असे मार्गदर्शन राठोड यांनी व्यक्त केले.

सोबतच श्री श्रीराम शिक्षण संस्था पिपर्डा च्या माध्यमाने संस्थेचे सचिव म्हणून जिल्हा रुग्णालय चंद्रपूर याठिकाणी रुग्ण व रुग्णालयासोबत असणाऱ्या नातेवाईकांना अन्नदान करणे हे हे कार्य सतत 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे गौरव कख्यात आले.  राठोड  यांचे सामाजीक, शैक्षणिक कार्य पाहुन त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देन्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रमेश बोरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन एलीना बोरकुटे यांनी केले.

Previous Post Next Post