नागभीड बाजार समितीत शेतमालाच्या काटापूजनाने खरीप हंगामाचा शुभारंभ..नवीन शेतमालाची आवक सुरू; सुंदर आणि श्रीलेखा धानाला क्विंटलमागे ३,३०० ते ४,००० रुपयांचा दर
नागभीड : कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड येथे खरीप हंगाम २०२६ च्या शेतमाल खरेदीचा शुभारंभ पारंपर…