Disclaimers

विदर्भ माझा न्युज 24 Reg. no. UAM No.MH080002468 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन,या मध्ये बातम्या,जाहिरात,कविता,लेख प्रकाशीत केली जाते.

-------------------

निर्भीड,सत्य,प्रामाणिक आणी कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असुन सर्वसामान्य जनतेच्या दु:खाना वाचा फोडण्यचे प्रयत्न,शेतकर्यांच्या व्यथा ,दुख सरकार पर्यंत पोहचवणे,अती दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी,सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी_जनसामान्यांया हक्कासाठी....

-------------------

वाचकांना सूचना :- संस्थापक / संपादक / मुख्यसंपादक - श्री.पराग सुरेश गुंडेवार व्दारा निर्मीत "विदर्भ माझा न्युज 24" Reg. no. UAM No.MH080002468 www.vidarbhmazanews24.in या न्युज पोर्टलची निर्मीती दि.२/१२/२०२० ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणी लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतिलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो‌ बल्हारशाह तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादीत राहील.

-------------------