न्यू नागझिरा अभयारण्यात दुर्दैवी घटना! उमरझरी गेटवर कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू....शामू शरणागत यांचा घटनास्थळीच मृत्यू; वनविभागात शोककळा, परिसरात भीतीचे वातावरण
न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेट येथे कर्तव्य बजावत असताना वनपालावर अस्वलाने अचानक हल…