Top News

Shankar Mendhe has been elected as the President of Tantamukti Village Committee and journalist Arvind Mendhe has been elected as a member.

तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी शंकर मेंढे तर सदस्यपदी पत्रकार अरविंद मेंढे यांची निवड....


  विदर्भ माझा न्युज 24 -  सडक /अर्जुनी  

दिनांक 24 ऑगस्ट : तालुक्यातील राका येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा 22 ऑगस्ट रोजी राका ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत भवनासमोरील पटांगणात पार पडली. 

यावेळी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संकर मेंढे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्यपदी पत्रकार अरविंद मेंढे यांसह अन्य इतर सदस्यांची निवड करण्यात आली आहे.  यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Previous Post Next Post