About

प्रीय, 

    वाचक वर्ग 

            सप्रेम जय विदर्भ


'विदर्भ माझा न्युज 24' हे आपल्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीवर कटाक्ष ठेवणारं न्युज पोर्टल आहे. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना बे-धडक, निष्पक्ष, निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणार आहोत. संपादक म्हणून कार्य करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असला तरी बातमीचा मतितार्थ सहजसोप्या पद्धतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून हेतुपुरस्सर बातमी, लिखाण, समाजात कोणाचीही मानहानी होईल असे कृत्य आम्ही करणार नाही.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पिढीला सर्व माहिती जलद गतीने हवी असते, हे लक्षात घेता विदर्भ माझा न्युज 24 वेब साईट ने 2/12/2022 ला WWW.VIDARBHMAZANEWS24.IN ही न्युज वेब साईट सुरु केली आहे.

सध्यस्थीतीत वाचकवर्गाचं प्रेम हीच खरी उपलब्धी असून 'विदर्भ माझा न्युज 24' हे सदैव आपल्या सेवेत तत्पर राहणार आहे.

 आपले लेख, कविता, जाहिराती व बातम्या विदर्भ माझा न्युज 24  ला मो.नं. 8668781673 वर पाठवावे. किंवा vidarbhmazanews24@gmail.com या इमेल आईडी वर मेल करा.विदर्भ माझा न्युज 24 वेब साईट ला बातमी प्रकाशीत करण्यात येईल.