Top News

एसटीईएम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी येथील नवा पालक-शिक्षक संघ (PTA) कार्यकारिणी २०२५-२६ जाहीर

एसटीईएम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी येथील नवा पालक-शिक्षक संघ (PTA) कार्यकारिणी २०२५-२६ जाहीर 




ब्रम्हपुरी – एसटीईएम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी नवीन पालक-शिक्षक संघ (PTA) कार्यकारिणी समिती ची स्थापना करण्यात आली आहे. पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहभागातून शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आणि शाळा-पालक यांच्यात सशक्त संवाद निर्माण करणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे.


नवीन कार्यकारिणीचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत

अध्यक्ष :  डॉ. भावना डोंगारदिवे

उपाध्यक्ष : श्रीमती कविता मोहता

सचिव : उमेशकुमार राऊत

संयुक्त सचिव : प्रणाली राठोड, श्रीमती खुशाल धोंगडे

सदस्य :  मचेंद्र चाचणे, फिरोजिया खान पठाण

शाळेच्या व्यवस्थापनातर्फे नव्या कार्यकारिणीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, येणारे सत्र सहकार्य, नवोन्मेष व प्रगतीने यशस्वी जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous Post Next Post