Top News

Tana Pola is celebrated with great enthusiasm at Devada

 देवाडा येथे ताना पोळा मोठया उत्साहात साजरा



विदर्भ माझा न्युज 24  - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी - नितेश केराम 8698423828

देवाडा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ताना पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथम पारितोषिक प्रयान संतोष जुनघरे, दितीय पारितोषिक विन्रम अजय रंगारी, तृतीक पारितोषिक प्रयान पेंदाम, पोरस्ताहन पर हिरण्य कुठे तस्टी टेबल टॉफी रोख रकम्म देण्यात आले त्यानंतर टॉप टेन आणि त्यानंतर सामूहिक अनेक शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्येक्ष शिवा कोटवार सामाजिक कार्यकर्ते, उदघाटक आशिष माहिषकर प्रवृत्ती फोंडेशन अध्येक्ष देवाडा, दुधें,  ज्योती मुळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप उपरे, तंटामुक्ती अध्येक्ष देवाडा विशाल रामटेके, उपसरपंच देवाडा  नंदा मुळे, सामाजिक कार्यकत्या  रत्नमाला ईमलकर, सामाजिक कार्यकर्ते दीप्ती सोनटक्के, तालुका अध्येक्ष घुगुस सौरभ मुळे, पोलीस पाटील देवाडा व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.

नेहमी प्रमाणे आपली संस्कृती जपणार शेतकरी  लोकांना जागृत करणारा  व मुलांना अतिशय सुदंर आनंद देणारा असा हा सण तान्हा पोळा हा अतिशय आनंदाने  साजरा करण्यात आला असंख्ये मुलांनी या बालगोळानी पोळ्या मध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळे पारितोषिक आणि बक्षीस मिळवली या सगळ्याचे स्रेय आयोजिका निशा धोंगळे त्या सोबत सह आयोजक वंदना काटकर यांनी सर्व गावकऱ्यांचे व परीक्षेमध्ये भाग घेणारे सर्व विध्यार्थी यांचे आभार वेक्त केले.

Previous Post Next Post