Top News

shetkri sanghtane chya taluka adhyaksh padi Adv. Srinivas Musale

शेतकरी संघटनेच्या कोरपना तालुकाध्यक्ष पदी ॲड. श्रीनिवास मुसळे




विदर्भ माझा न्युज 24 - ग्रामीण प्रतिनिधी -   नितेश केराम :  +91 8698423828

कोरपना येथे शेतकरी संघटनेच्या झालेल्या बैठकीत कोरपना तालुका शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष पदावर ॲड. श्रीनिवास मुसळे आणि शेतकरी युवा आघाडीच्या अध्यक्ष पदावर कवठाळाचे माजी सरपंच युवा नेते नरेंश सातपुते यांची एकामताने निवड करण्यात आली.

या नवनिवार्चित पदाधिकाऱ्यांचे  शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार जेष्ट विदर्भवादी नेते ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले, जि. प. माजी सभापती निळकंठराव को्रांगे, विलास धांडे, प्रा. कल्पना मोहितकर, रमाकांत मालेकार, रवी गोखरे, सुनील बावणे, अविनाश मुसळे, प्रवीण गुंडावार, महादेव नागभिटकर, वासुदेव गौरकार, मुकुंद धोंगडे यांच्या सह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post Next Post