Top News

Raksha Bandhan program for toddlers completed at Macalwar English Medium School Birsaipeth...

मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिरसाईपेठ येथे चिमुकल्यांचे रक्षा बंधन कार्यक्रम संपन्न......



 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 


स्व.शिवन्नाजी मॅकलवार बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था अर्धवण द्वारा संचालीत मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिरसाईपेठ येथे शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रक्षा बंधनाच्या सणा निमित्य भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याचे दर्शन घडवले. हा कार्यक्रम शाळेच्या शिक्षकानी  घडवून आणला . या प्रसंगी  शाळेचे अध्यक्ष प्रकाश मॅकलवार मुख्याध्यापिका शिक्षक वृंद, साईकिरण दोंतुलवार,रंजना खडसे,महेश चुक्कलवार, मोहन रजनलवार, सुलताना शेक, आचाल मॅडम  तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Previous Post Next Post