Top News

Inauguration of public library at Naranda...

नारंडा येथे सार्वजनिक वाचनाल याचे उदघाटन.....




 विदर्भ माझ न्युज 24 - कोरपना  : नितेश केराम , ग्रामीण  प्रतिनिधी 

कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा येथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदच्या सहकर्याने ड्रॅक्टर बाबा साहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनलयाची निर्मिती करण्यात आली सदर वाचनलयाचे उदघाटन नारंडा ग्रामपंचायतचे सरपंच अनु ताजने यांचे हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षतास्थानी आदर्श किसान विध्यालयाचे खामकर  उपस्थित होते सदर वाचनलयाचा ग्रामीण भागातील विध्यार्थीना लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल घडवावे तसेच सदर वाचनलयाचा लाभ घेत असतांना वाचनलयाची योग्य निर्मिती राखावी असे उपस्थित मान्यवरानी सांगितलेया कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन भाजप यूवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, पोलीस पाटील नरेंश परशुटकर, ग्रा.प. सदस्य अनिल शेंडे, बापूराव सिडाम, रंजना शेंडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्यद्यापक गुंडावार , माजी सरपंच तुळशीराम भोंगळे, पावडे गुरुजी, विठ्ठल पावडे, प्रवीण हेपट, अरविंद खाडे, अक्षय तिखट, भिकाजीं गुगुल, फुलजेले, वाभीकार, बुलावार, नीवलकर, अंगणवाडी सेविका शिक्षिका रुपाली भोंगळे सह आदी मान्यवर गावातील उपस्थित होते.

Previous Post Next Post