मुख्याध्यापिका स्मिता चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापनच्या वतीने सत्कार !
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
👉🏻हे ही वाचा......📌पुरातन मंदिर आपली ओळख शोधतोय !
कोरपणा तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर शाळेचे मुख्याध्यापिका स्मिता अनिल चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापनच्या वतीने स्मिता अनिल चिताडे मुख्याध्यापिका यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश बांदुरकर, सचिव उमेश पालीवार , प्रमोद गिरडकर पत्रकार ,व शाळा समितीचे सदस्य व शिक्षक शिक्षिका यावेळी उपस्थित होते.

