मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजा रोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 17 सप्टेंबरला ध्वजारोहण व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक,पेन,खाऊचे वाटप,जेष्ठ नागरिकांचा सत्कार,महिला बचत गट,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर नामांकित व्यक्तींचा गौरव हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे प्रामुख्याने उपस्थित राहानार आहे कार्यक्रमाचे, अध्यक्ष खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर, प्रमुख उपस्थिती हरिश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, देवराव भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विधानसभा प्रमुख राजुरा, संजय धोटे माझी आमदार राजुरा, सुदर्शन निमकर माझी आमदार राजुरा, राजु घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे तरी सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,सरपंच,उपसरपंच,युवा मोर्चा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,किसान आघाडीचे पदाधिकारी,अल्प संख्याक आघाडी,विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.
स्थळ : ध्वजारोहण बसस्टॉप कोरपना
सत्कार कार्यक्रम : श्रीकृष्ण सभागृह बसस्टॉप जवळ कोरपना
दिनांक : 17:09:2023 रोज रविवार
वेळ : सकाळी 8:30 वाजता

