Top News

Bullock Pola is celebrated in Vansadi with enthusiasm....

वनसडी येथे बैलपोळा उत्साहात साजरा....



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना  



           कोरपना तालुक्यातील वनसडी येथे दरवर्षी प्रमाणे राष्ट्रीय  महामार्गावर बैलपोळा भरविण्यात आला . शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाला सजवून बैल पोळ्यात उभे केले होते . पोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सन मानला जातो..राष्ट्रीय महामार्गावर बैलपोळा संपन्न होत असल्याने काही वेळासाठी महामार्ग बंद होता त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. 


Previous Post Next Post