Top News

On the occasion of Devendra Arya's birthday, you will be pampered at Balaji Temple...

देवेंद्र आर्य यांचा वाढदिवसा निमीत्य बालाजी मंदिरात लाडू तुला...



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

 बल्हारशाह शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा नगर परीषद बल्हारशाह चे माजी गटनेते देवेंद्र आर्य यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र मंडळ व परिवाराच्या वतीने श्री तिरुपती बालाजी मंदिरात लाडू तुळा (भरो-भर) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांना लाडू वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, छाया मडावी, सुनंदा आत्राम, चेतन गेडाम, नाना बुंदेल, डॉ. टी. श्रीनिवास, भास्कर माकोडे, रवी मातंगी, सचिन तोटावार, शेख अनवर, राजू  मारमवार, कैलास धानोरकर, गणेश कोकाटे, देवेंद्र यादव, देवेंद्र वाटकर, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, आनंद भास्करवार, राकेश पायताडे,जक्कू परिवार, आर्य परिवार व त्यांच्याशी निगडीत शेकडो कामगार ,मित्र मंडळ व परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

Previous Post Next Post