Top News

Missing: Rajesh Ratilal Rathod resident of Gadchandur to Korpana has been missing from his residence since September 6, 2023....

लापता : राजेश रतिलाल राठोड राहणार गडचांदूर तालुका कोरपणा  6 सप्टेंबर 2023 पासून आपल्या राहत्या घरून लापता....



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


राजेश रतिलाल राठोड राहणार गडचांदूर ता कोरपणा जिल्हा चंद्रपूर वय वर्ष 40 सदर व्यक्ती 

दिनांक 6 सप्टेंबर 2023 पासून आपल्या राहत्या  घरून लापता झालेला आहे तरी सदर हे व्यक्ती  कुठेही आढळल्यास 7057118227 संपर्क साधावा असे आवाहन राजेश रतिलाल राठोड यांच्या परिवाराने केला आहे.

Previous Post Next Post