Top News

Gokulashtami program completed at Macalwar English Medium School Birsaipeth!

मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिरसाईपेठ येथे गोकुळाष्टमी चा कार्यक्रम संपन्न !



 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 



स्व.शिवन्नाजी मॅकलवार बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था अर्धवण द्वारा संचालीत मॅकलवार इंग्लिश मिडीयम स्कूल बिरसाईपेठ . गोकुळाष्टमी चा कार्यक्रम संपन्न झाला.

गोकुळाष्टमी  निमित्ताने शाळेमध्ये सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी श्री कृष्ण आणि राधा च्या वेश भूषा परिधान केल्या. यामध्ये कृष्ण आणि राधा च्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी मनमोहक असे नृत्य सादर केले. याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष  प्रकाश मॅकलवार, शिक्षक वृंद, साईकिरण दोंतुलवार,महेश गेडाम ,रंजना खडसे,महेश चुक्कलवार, मोहन रजनलवार, सुलताना शेक, आचल ,  तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Previous Post Next Post