चंद्रपूर शहर पोलिसांचे आव्हान....अनोळखी इसमाचे मृत देह आढळले...मृतक इसमाची ओळख पटवीन्याचे पोलिसांनी केले आव्हान....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर शहर पोलिसांनी नागरीकांना इसमाची ओळख पटवीन्याचे आव्हान केले आहे. दि.9/8/2023 रोजी एका अनोळखी इसमाचे (वय अंदाजे 55 ते 60 वर्षे) मृत्यु देह शहरात आढळुण आला असुन सदर इसमाची ओळख पटवीन्याचे आव्हान केले आहे. सदर मृत इसमाचे वर्णन खालील प्रमाने 👇🏻
पो. स्टे. - चंद्रपूर शहर,
मर्ग क्र. - 90/2023 कलम 174 जा. फौ., दिनांक - 09/08/2023,
मृतक नामे - अनोळखी इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष,
घटनास्थळ - सा. र. चंद्रपूर,
वर्णन - उंची - 5 फूट 10 इंच,
वर्ण - गोरा,
चेहरा - लांब,
डोक्यावर काळे पांढरे केस,
दाडी व मिशी पांढरी ,
अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, पायात कथ्या रंगाचा पँट व त्यावर कथ्या रंगाचा बेल्ट,अशा वर्णनाचा इसमाची माहिती मिळून आल्यास पोस्टे चंद्रपूर शहर येथे कळवावे. 07588308860
