Top News

Nomination applications filed by NCP for two village panchayat elections in Aheri taluka, Arenda and Khandla.

अहेरी तालुक्यातील आरेंदा व खांदला या दोन ग्रा.पं. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून नामांकन अर्ज दाखल..



#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

 विदर्भ माझा न्युज 24 - अहेरी 

  दिनांक २७/०९/२०२२ रोजी, तहसील कार्यालयात अहेरी येथे आरेंदा आणि खांदला या दोन ग्रामपंचायतींचे सार्वत्रिक निवडणुक २०२२ करीता नामांकन,

      माजी जिल्हापरिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम ( हलगेकर ) यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन दाखल अर्ज करण्यात आले.


       यावेळी आरेंदा ग्रामपंचायत करीता -  थेट सरपंच व सात सदस्य पदाकरीता असे एकूण आठ नामांकन आणि खांदला ग्रामपंचायत करीता - थेट व नऊ सदस्य पदासाठी असे एकूण दहा नामांकन दाखल करण्यात आले.

#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

      यावेळी नामांकन अर्ज  दाखल करतेवेळी राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष  श्रीनिवास विर्गोंवर, येरमनार माजी सरपंच  बालाजी गावडे, सामाजिक कार्यकर्ता  बाबुराव तोरेम,  सुमित मोतकुरवार,  बाबुराव तलांडी आणि आरेंदा, खांदला या दोन ग्रामपंचायतींचे उमेदवार उपस्थीत होते.

Previous Post Next Post