Top News

Samir Lengule will join Shiv Sena on October 2 along with hundreds of workers.

समिर लेनगुळे येत्या 2 ऑटोंबर ला शेकडो कार्यकर्तांसह करणार शिवसेनेत प्रवेश......


#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

  विदर्भ माझा न्युज 24 -झरी   


गेल्या काही वर्षापासुन सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले विद्यार्थी चळवळीतील नेतृत्व मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेचे प्रदेश संघटक म्हणुन प्रचंड काम तसेच इतिहास अभ्यास युवा व्याख्याते म्हणुन नावारुपास आलेले व्यक्तिमत्व समिर लेनगुळे हे आता शिवबंधन बांधनार

#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....

सर्व सत्तांची गुरुकिल्ली हे राजसत्ता आहे त्यामुळे शेतकरी कुटुंबातील होतकरु तरुणांनी राजसत्ता हस्तगत करायला पाहीजे आणि ते करत असतांना जिथं सामान्य जनतेचे प्रश्न लवकर मार्गी लागु शकतात आणि कार्ययर्तांचा सन्मान केला जाते असा एकमेव राजकीय पर्याय शिवसेना आहे अस त्यांच मत असुन ते  दि.२ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हातील शेकडो कार्यकर्तांसह शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आणि शेवट पर्यंत सामान्य माणसांसाठी काम करत राहणार असे प्रतिपादन समिर लेनगुळे यांनी केले आहे.

Previous Post Next Post