#breaking_news सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ८ ट्रकांची संतप्त नागरिकांनी केली जाळपोळ.....
सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकची दुचाकीस्वाराला धडक...महिलेचा जागीच मृत्यू .....
विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली
सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे सातत्याने होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही, https://youtu.be/HjguRR1p4hQ
ट्रकांनमुळे होणार्या अनेक समस्यांना घेऊन गडचिरोली जिल्हात अनेक आंदोलने झाली मात्र यावर काही तोडगा निघतांना पहायला दिहत नाही, आलापल्ली येथील व्यापारी मंडळाने तर चक्क 100% आलापल्ली बंद ठेऊन निशेध करीत प्रशासनाला निवेदन ही दिले होते मात्र त्यावर ही काही तोडगा नीघाला नाही, https://youtu.be/HjguRR1p4hQ
बोरी पासून 4 किलोमीटर अंतर असलेल्या शांतीग्राम दामपूर फाट्याजवळ ट्रक व दुचाकी चा अपघातात एक झाल्याचे वृत्त आहे या अपघातात एक महीला जागीच ठार तर पती जखमी झाला आहे, https://youtu.be/HjguRR1p4hQ
सुभाष जयधर वय 47 व त्यांची पत्नी अंजली वय 45 हे काम आटोपून आपल्या स्वगावी कांचपूर ला जात अस्तांना शांतीग्राम जवळ अपघात झाला, अपघाताची माहिती गवकर्यांना मिळताच संतप्त नागरिकांनी सुरजागड लोहखनिज वाहुन नेणारे 8 ट्रक जाळले सदर घटना हि अंदाजे 4. 30 वाजता घडली असुन अध्यापही वाहतूक बंद आहे, https://youtu.be/HjguRR1p4hQ घटना स्थळी पोलीस विभाग पोहचली असुन परस्तीथी आटोक्यात आनण्याचा प्रयत्न करीत आहेत, वृत लिहेपर्यत वाहतूक बंद असुन, सुरजागड लोहखनिज वाहुन नेणार्या वहानामुळे विद्यार्थी चे मोठ्या प्रमानात नुकसान होत आहे,यावर शासनाने लक्ष देण्याची गरज असुन शासन अध्यापही या बाबी कडे गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही? असे गावक्रांचे मत असुन https://youtu.be/HjguRR1p4hQ
तसेच आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागरूक होणार असा सवाल परिसरातील पीडित नागरिक करीत आहे . घटनास्थळी पोलीस विभाग दाखल झाला असून घटनास्तळी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. https://youtu.be/HjguRR1p4hQ

