Top News

चामोर्शी येथे भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील प्रवासात सहभागी होण्याच्या अनुषंगाने चर्चा .....

चामोर्शी येथे भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील प्रवासात सहभागी होण्याच्या अनुषंगाने चर्चा .....


मोठ्या संखेने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची इच्छा केली प्रदर्शित.....



  विदर्भ माझा न्युज 24 - चामोर्शी  

दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी चामोर्शी शहरातील नगर पंचायत अध्यक्ष जयश्री वायलालवार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, सभापती प्रेमा आईंचवार सभापती सुमेध तुरे, सभापती वैभव भिवापुरे, नगर सेविका स्नेहा सातपुते, नगर सेविका गिता सोरने, नगरसेविका वर्षा भिवापुरे, राजेश ठाकुर, तालुकाध्यक्ष विनोद खोबे,गुरुदेव सातपुते, हरबा मोरे,


विजय शातलवार, अभय बर्लावार, क्रिष्णा नैताम, राजु ढोडरे, धनराज वासेकर, अशोक तिवारी, महेश ऐलावार, अय्याज शेख, अविनाश चौधरी, डॅा. तामदेव दुधबळे, सुमित दास, निकेश गद्देवार तसेच येनापुर येथे सरपंच तथा कॅांग्रेसचे जेष्ठनेते निळकंठ निखाडे, कोनसरी येथे  माजी पं स. सदस्य शंकर आकेवार,


  सरपंच श्रीकांत पावडे, संजय कुमरे, अविनाश पेदापल्लीवार, गजानन पोतरजवार, नागोबा पेदापल्लीवार, तसेच कॅांग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन  राहुल गांधी यांचे नेत्रुत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील प्रवासात सहभागी होण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. मोठ्या संखेने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली. 

Previous Post Next Post