Top News

पोलिस भरती २०२२.... गडचिरोली पोलिसांचे आव्हान‌...कोणत्याही आमिषांना व अफवांना बळी पडू नका....

पोलिस भरती २०२२.... गडचिरोली पोलिसांचे आव्हान‌...कोणत्याही आमिषांना व अफवांना बळी पडू नका....



विदर्भ माझा न्युज 24 -  गडचिरोली 


गडचिरोली पोलीस भरती 2022

1. पोलीस भरती मध्ये भरती करुन देतो म्हणुन कोणी आमिष दाखवून पैसे मागत असेल तर, किंवा

2. पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा व शारिरीक चाचणीकरिता मदत करतो किंवा 

3. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. 

अशा प्रकारे जर कोणी आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ आपल्या जवळच्या पोस्टे/उप पोस्टे/पोमके येथे संपर्क साधावा. 

अथवा समाधान कक्ष, गडचिरोली 8806312100 या नंबर वर संपर्क साधावा. 

संपुर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक असून, यामध्ये कसल्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नसून, कोणास असे गैरप्रकार आढलल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा.



Previous Post Next Post