मुल तालुक्यातुन स्वराज हितेश जेंगटे ने प्रथम येन्याचा बहुमान पटकविला......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
नुकताच १०वीचा निकाल जाहीर झाला आहे,जिल्हात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे, तर मुल तालुक्यातील देवनिल विद्यालय टेकाडी येथील विद्यार्थी स्वराज हितेश जेंगटे या विद्यार्थाने 91% घेऊन मराठी शाळे मधून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकविला आहे.
स्वराज हितेश जेंगटे याने आर्थिक परस्थितीवर मात करून अत्यंत जिद्दीने हे यश त्याने खेचून आणले आहे, स्वराज सोबत आमच्या प्रतानिधी नी या यशा बद्दल चर्चा केली आसता तो याचे श्रेय देवनिल विद्यालय टेकाडीचे मुख्याध्यापक सावरकर सर आणी त्याच्या आई वडीलांना आणि आप्तेष्टांना देतो अस त्यांनी स्पष्ट केले आहे.
