राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत दिलेल्या नियमांचे उलंघन?
मंगेश बार ॲन्ड रेस्टोरंट वर कार्यवाही करून पर्वाना रद्द करा प्रहार ची मागनी...
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत दिलेल्या वेडेच्या आधीच बार खोलून दारू विकणे या संदर्भात निलेश कुमरे यांनी तारीख वेड लाईव्ह लोकेशन सह राज्य उत्पादन शुल्क विभागाला पुरावे तक्रारी सोबत दीले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की या बार ला आपल्या नियमानुसार याची बांधकाम पाहणी करणे
जवळच लागून असलेले भाजीपालांचे दुकानाव येणार्या महिलांना नशेमध्ये असणाऱ्या लोकांचा अश्लील शाब्दिक भाषेचा नाहक त्रास होत असल्याच ही त्यांनी तक्रारीत म्हनटले आहे.
बार ला पार्किंग ची कुठली वेवस्था नसून येणार्या ग्राहकांच्या संपूर्ण वाहन हे रस्त्याच्या मध्य भागा पर्यंत लावल्या जातात या मुडे वाहतुकीची कोंढी नेहमीच होत असते त्यातच वाहतूक कोंडी मुडे अपघाताचे प्रमान वाढले असून इथे नागरिकांना महिलांना नेहमीच वाद घालावा लागतो तेव्हा आपण याकडे लक्ष वेधून नियमा चे उलंघन करून चालवणारे मंगेश वाईन बार धांडे हॉस्पिटल जवळ तुकूम यांचे वर तातकाळ कार्यवाही करावी ही विनंती या निवेदन तक्रारीतुश प्रहार ने केली आहे.

