कंपनीचे C.S .R फंडातून आवारपूर गावात हायपोक्लोराईट सोडियमची फवारणी करावी - सौ.शिला गौतम धोटे
( विदर्भ माझा न्युज 24 )कोरपना :-
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशीच भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत न सापडण्यापुर्वीस कोरोना विषाणूजन्यचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवारपूर गावातील तथा सांगोळा. हिरापुर.नांदाफाटा .बिबी. पालगाव सह अल्ट्राटेक कंपनीच्या परिसरात दत्तक गावातील नागरिकांना दिवसेंदिवस अतिसार .तापांच्या संख्येत लक्षणे वाढ दिसून येत असल्याने.आरोग्याच्या दृष्टीकोन लक्षात घेऊन.गावातील हायपोक्लोराईट सोडियमची फवारणी आणी सँनिटायझर .डेटालसाबन .मास्क सदर C.S.R फंडातून उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी आवारपूर ग्रामपंचायत पुर्व सदस्य व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या तालुका अध्यक्ष सौ शिला गौतम धोटे यांच्यख वतीने निवेदणा मार्कर्फत करण्यात आली आहे.
