Top News

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल व एक गायीचा मृत्यू केळझर येथील घटना.

 जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल व एक गायीचा मृत्यू केळझर येथील घटना. 

 



( विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन,विरुर स्टेशन :-   राजुरा तालुक्यात येत असलेल्या केळझर येथे काल रात्री  अवकाळी पाऊस सोसट्याच्या वार्यामुळे  गावातील विदयुत खंबाच्या अचानक तारा तुटूल्या हे कोणाच्या लक्षात आले नाही.


आज सकाळी जाणवरे नेहमी प्रमाणे पाणी पिण्या साठी नाल्यालगत गेले असताना विदयुत तारेचा स्पर्श होऊन दोन बैल व एका गायीचा मुत्तु झाला. यात देवराव भोंगळे यांचा एक बैल, बालाजी तोंगे याची एक गाय,


प्रभाकर मडावी याचा एक बैल समावेश असुन यात एकूण   130000/- हजाराचे नुकसान झाले आहे शासनाने याची नुकसान भरपाई त्वरीत द्यावी अशी मागणी केळझर  गावातील नागरिकांनी केली आहे.

Previous Post Next Post