रेती तस्करांचा विलेवाट लावा अन्यथा रसत्यावर उतरू.
भाजपा युवा मोर्चा तर्फे तहसीलदार गाडगे यांना निवेदन.
( विदर्भ माझा न्युज 24 - विशेष प्रतीनीधी ) धनपालसिंग वधावन,राजुरा :- राजुरा तालुक्याचे तहसीलदार हरीष गाडगे यांना 31/03/2021 ला सास्ती जिल्हा परिषद सर्कल ला खुले आम भर रात्री आणि पहाटे, रेतीतस्करी सुरू आहे म्हणून गेल्या 10 ,15 दिवसा आदी तहसीलदार गाडगे यांना भाजपा युवा मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले होते, तरी अजून ही ह्या सास्ती जिल्हा परिषद सर्कल मध्ये रेती तस्करी सुरू आहे ह्या सर्कल मध्ये वर्धा नदी ,नाला,वगर ,सास्ती शिवलंन ,रामपूर ,अश्या अनेक ठिकानून रेती तस्कर रेती तस्करी करतात आणि,गावातील गरीब लोकांना प्रति 1 टाकटर 5 ते 6 हजार रुपयांनी विकतात सर्व गावातील गोर गरीबांना घर कामा साठी लागनारी रेती आता एवढ्या महाग दराने विकत घ्यावी लागत आहे, तरी तहसीलदारांना पुन्हा एकदा विनंती करत आहोत की त्यांनी लवकरात लवकर या सर्कल च्या रेती तस्करांकडे लक्ष द्यावे नाही तर समस्त गावकरी व ,भाजपा युवा मोर्चा रस्त्यावर उतरून मोर्चा काढनार.
