Top News

यावर उपाय काढणार नाही तोपर्यंत तुमचं काम बंद ठेव्हा. नाही तर आम्ही तुमच्या मशीनी जाळून टाकू - सुर्या अडबोले व संतप्त शेतकरी.

 यावर उपाय काढणार नाही तोपर्यंत तुमचं काम बंद ठेव्हा. नाही तर आम्ही तुमच्या मशीनी जाळून टाकू - सुर्या अडबोले व संतप्त शेतकरी.


( विदर्भ माझा न्युज 24 ), गोंडवाना विसापुर  :-   नांदगाव पोडे व विसापूर शिवरामध्ये येत असलेल्या रेल्वे  ट्रकलाईन ला प्याक करण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतजमिनी मधून माती काढून हे काम रेल्वे प्रशासन शेतकऱ्याला कोणताही नोटीस किव्हा पूर्व सूचना न देता जबरजस्तीने   मुजोरीने काम करत आहेत हे सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत आणि रेल्वे ची जागा आहेत तिथं त्यांचे पोल गाडले होते तरी त्या पोल त्या बॉण्डरीच्या समोर शेतकऱ्याच्या शेतातील माती जे सी बी नि खोदत आहेत हे फोटो मध्ये सर्वांना दिसत आहेत शेतकरी  विनंती  करत होते की पटवारी व तहसीलदार साहेबांकडे आम्ही जातो व आम्ही आम्हची जागा सातबारा नुसार मोजून दाखवते तोपर्यंत तुम्ही तुमचा खोदकाम बंद ठेवा अशी विनंती वारंवार करत होते परंतु रेल्वे प्रशासन ऐकून घ्यायला तयार नव्हते मनून संतापुन काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ता सुर्या अडबाले व शेतकऱ्यांच्या वतिने जर तुम्ही आम्हाला  पटवारी व तहसीलदार साहेबांना  सांगून यावर उपाय काढणार नाही तोपर्यंत तुमचं काम  बंद ठेव्हा.


नाही तर आम्ही  तुमच्या मशीनी जाळून टाकू अशा इशारा देण्यात आला  शेतकऱ्यांनी जेव्हा रेल्वे प्रशासन आपल्या हक्काच्या जमिनीचा सातबारा दाखवत होते तर ते मान्य करायला तयार नव्हते यामध्ये शेतकऱ्याची प्रत्येकी एक एक एकर  किव्हा त्या पेक्षा ज्यास्त जमीनच नुकसान होत आहेत याच जमीवरती शेतकरी आपलं व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत  शेतकऱ्याला जे जमते ते करा असे ते  मनत होते व तेथील जो कोणी ठेकेदार असेल त्यांनी निर्णय लागे पर्यंत शेतकऱ्याच्या बाजूने राहून कॉपरेट  कराव  अशी विनंती करण्यात आली व  जे मोठ्या प्रमाणात  खोदकाम करण्यात आले ते तीच माती टाकून गड्डे पूर्ण पणे भरून देणार नाही आम्ही स्वस्त  बसणार नाही असे ते मागणी करत आहेत  शेतकर्यावर्ती होणार अन्याय सहन करणार नाही असे मत सुर्या अडबाले यांनी यावेळी बोलत असतांना व्यक्त केले.

Previous Post Next Post