Top News

मिर्ची तोडणी करून आपल्या स्वगावी परत येणार्या मजुरांचा गाडीला भिषन अपघात.

 मिर्ची तोडणी करून आपल्या स्वगावी परत येणार्या मजुरांचा गाडीला भिषन अपघात.


आष्टी-आलापल्ली रोडवर चंदनखेडी जवळ पिकअप व बसचा भिषण अपघात.


अपघातात दोघांचा मृत्यु तर 10 जण गंभीर जखमी



(विदर्भ माझा न्युज 24) आष्टी:- सुत्रांन कडुण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार होळीच्या दिवशी मिर्ची तोडणी करून आपल्या स्वगावी परत येणार्या मजुरांचा गाडीला भिषन अपघात झाल्याच समजते.


आष्टी-आलापल्ली रोडवर चंदनखेडी जवळ पिकअप व बसचा  भिषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याची माहीती आहे तर 10 जण गंभीर जखमी झाले आसल्याच समजते. मजूर आवळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 

आज TS04 UD 5840 या पिकअप गाडी मजुरांना घेऊन स्वगावी येत होती. या पिकअपला MH40 Y5601 या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की यात काही मजुरांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. 




Previous Post Next Post