Top News

म्हाडा कॉलोनी येथे रस्त्याचे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न.

 म्हाडा कॉलोनी येथे रस्त्याचे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न.



(विदर्भ माझा न्युज 24)चांदा :- दि. 28 मार्च ला जुनी म्हाडा कॉलोनी दाताळा ग्राम पंचायत येथील म्हाडा वसाहतीच्या आतील रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम होळीच्या शुभ मुहूर्तावर पारपडले, म्हाडा वसाहतीतील रस्ता बांधकामाला सुरवात करण्यात आली असुन. भूमी पूजनाला ग्रामपंचायत दाताळा येथील सरपंच रवींद्र लोनगाडगे, उपसरपंच बंडू  मत्ते,ग्रामपंचायत सदस्या लता मदणकर, लक्ष्मी नायर,मंदा काळे, नरेंद्र तूर्कोल , जिवन  निमगडे हे उपस्थीत होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अविनाश उके, हरीश  उरकुडें व योगेश मूरेकर, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Previous Post Next Post