Top News

२० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्ष्यांसठी झाडांवर मडकी बांधुन पाणपोई चि केली व्येवस्था. - निरज झाडे (अध्यक्ष - राज युवा ग्रुप)

२० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून पक्ष्यांसठी झाडांवर मडकी बांधुन पाणपोई चि केली व्येवस्था. - निरज झाडे (अध्यक्ष - राज युवा ग्रुप) 



( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :- सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे . सर्वांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे . पण उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत . आपण कोरोनामुळे स्वतः ची काळजी करत आहोत .

पण ऐन उन्हाळ्यात पक्षांचीपण काळजी करायला पाहिजे .वाढत्या तापमाना मुळे पशुपंक्षी सैरभैर झाली असल्याने  राज युवा ग्रुप गौरक्षण वार्ड बल्लारपुर यांचा चिंमणी दिना निमित्ताने ,गौरक्षण वार्ड,शनी मंदीर,वनदेवी जवळ येथे झाडांवरती पक्षां पाणी पिण्यासाठी मडकी(कटोरी) बांधली पशु पंक्षी यांचा भर उन्हाळयात गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणपौई सुरु करण्यात आले,तुम्ही पण घराच्या भोवताली झाडांवर भिंतीवर पक्षांसाठी पाणी ठेवा असे  आवाहन राज युवा  ग्रुप गौरक्षण वार्ड चे अध्यक्ष नीरज झाडे,मनोज गेडाम,नंकुल चंदेल,संकेत गुप्ता,शुभम कायरकर,रुषी पुणेकर,मंगेश,निलेशगेडाम,अमित मेश्राम ,विजय बोरीकर,सौरभ चंदेल,अक्षय महेशकर,राहुल फासलावार,विशाल गेडाम,सोहेल सह असंख्य सदस्य उपस्थित होते.
Previous Post Next Post