बल्लारपुर वस्ती विभागातील सिद्धार्थ वार्डात जुगार अड्यावर धाड.
एकूण २,१७,७५०/- रु चा मुद्देमाल जप्त. दोन आरोपी अटकेत तर दोन आरोपी फरार.
(विदर्भ माझा न्यूज़ 24 प्रतिनिधि ) ,बल्लारपूर :- दि. ०३ डिसेंबर २०२० रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत मुखबिराच्या खबरीवरून बल्लारपूर पोलिस स्टेशन च्या डी.बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड व त्यांचे टीम ने बल्लारपुर शहरातील वस्ति विभागत असलेल्या सिद्धार्थ वार्ड येथे मुखबिर च्या खबरी वरुण जूगार रेड केली.
या रेड मध्ये अंदाजी कीमत २,१७,७५०/- रु व ३ कॅट जप्त करण्यात आले आहे.या रेड मध्ये दिलीप किरमे व रामसिंग निषाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपींची पळताळनि सुरू आहे. सदरचा माल व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. ८२८/२०२० मदका १२अ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
