Top News

आमदार बंटी भांगडिया यांनी नायगाव चे आमदार राजेश पवार यांना दिली ग्रामगिता भेट.......MLA Bunty Bhangdia gifted Gram Gita to Naigaon MLA Rajesh Pawar

आमदार बंटी भांगडिया यांनी नायगाव चे आमदार राजेश पवार यांना दिली ग्रामगिता भेट


विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर / नागभीड

       आमदार बंटी भांगडिया यांनी नांदेड जिल्हातील नायगाव मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगिता भेट देऊन सत्कार केला.

   यावेळी भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे, शहर अध्यक्ष बंटी वनकर,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकर राव शिनगारे, रमेश कंचर्लावार,सागर भागवतकर, अमित जुमडे, गोलू भरडकर,नरेंद्र हजारे, प्रवीण गनोरकर,भूषण सातपुते,बब्बू खान आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post