राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य विनम्र अभिवादन
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
दिनांक 06/12/2023 ला राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर ईथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे अध्यक्ष विठ्ठलराव मारोतराव थिपे होते. सचिव मनोहर बुऱ्हाण, प्रा. देव, रामचंद्र सोनपितरे, कु. किरण कुंडू, , मोहन गव्हाणे, शुभकांत शेरकी, सुभाष गोरे, ग्रंथपाल नागेश्वर रोहने उपस्थित होते.
गडचांदूर शहरात 1992 पासून हे वाचनालय सुरू आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षाचे पुस्तक उपलब्ध आहे विध्यार्थी वाचनालयाचा विना मूल्य लाभ घ्यावा वाचनालयात पुस्तक संख्या 7500 आहे मासिके 35, वृत्तपत्र 12, रोज येतात ,वाचनालयाची प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे असे ग्रंथपाल नागेश्वर रोहने यांनी सांगितले.

