Top News

आमदार बंटी भांगडिया यांचा एक हात मदतीचा..... A hand of help from MLA Bunty Bhangdia.....

आमदार बंटी भांगडिया यांचा एक हात मदतीचा.....


नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके यांनी केली खांबाळा येथील रूग्णास आर्थीक मदत हस्तांतरीत.....



विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड

चिमुर तालुक्यातील मौजा खांबाळा येथील रहिवासी ज्ञानेश्वर ऋषिकेश बावणे यांची प्रकृती खराब असल्याने कुटुंबीयांनी त्यांला स्पर्श रुग्णालय ब्रम्हपुरी यांच्या कडे उपचाराकरिता भरती केले. परंतु उपचारासाठी अधिक खर्च होत असल्याने त्यांनी गावातील भाजपा पदाधिकारी मार्फत आमदार बंटी भांगडिया यांच्या कडे आर्थिक मदतीसाठी मागणी

केली असता आ. बंटी भांगडिया यांनी लगेच नागभिडचे तालुकाध्यक्ष संतोष रडके यांना माहिती दीली आ.भांगडीया यांचा कळुण माहिती मिळताच वेळेचासी विलंब न करता संतोष रडके यांनी स्पर्श रूग्नालय गाठले रूग्नाच्या प्रकृतीची विचारणा केली व  रुग्णास आर्थिक मदत हस्तांतरीत केली.

Previous Post Next Post