Top News

भाऊबीज हा भावाकडून बहिनीच्या रक्षनाचा पवीञ सन होय. - ब्रह्माकुमारी वंदनादिदी ........Bhaubij is the holy month of protection of sister from brother. - Brahmakumari Vandanadidi.

भाऊबीज हा भावाकडून बहिनीच्या रक्षनाचा पवीञ सन होय. - ब्रह्माकुमारी वंदनादिदी.


विदर्भ माझा न्युज 24 - अकोला / तेल्हारा

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा संचांलीत मुख्य ओमशांती शाखा हिवरखेड येथे भाऊबीज साठी मूंबई विभागातील माटुंगा शाखेच्या राजयोगीनी वदंना परेल शाखेच्या राजयोगीनी भावना, प्रीया सोलापुर शाखा यांच्या  व कृष्णा तिडके, शाम भोपळे गजानन कराळे, लक्ष्मन हिवराळे, मोहन मानसेता, महेद्र कराळे यांच्या विशेष ऊपस्थीतीत काल सध्यांकाळी भाऊबीज कार्यक्रम घेण्यात आला.

  दिवाळीनंतर येनारा हिंदुच्या पन्नास सनातिल पवीञ सन म्हनजे भाऊबीज हा होय या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी रश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदना यांशी मानवाचे कल्यानाचे सार्थक शिवबाबाच्या ज्ञानमूरलीतुन ऐकायास मीळते  यासणाचे मनुष्य जीवनातील अध्यात्मिक महत्व सांगताना मानवातील दुर्गुनाचाचा वीनाश करन्यासाठी दररोज मूरलीश्रवण अवश्य करा बहीनीची रक्षनाची कृष्ण बनून या मौबाईल यूगात जबाबदारी घ्या  आपल्या आत्मिक ज्ञानाचा दीप प्रज्वलीत करून इतरांना ही ज्ञानदान करण्यासाठी म्हणजे सर्वाना ज्ञान रुपी प्रकाशाकडे  नेन्याचे कार्य ओमशांती शाखा आहे. असे भावना यांनी सांगीतले शिवबाबाच्या मूरलीद्वारे स्वयं भुतलावर येऊन मानवाना ज्ञानार्जन करन्याचे कार्य भावना यांच्या द्वारे होत असल्याचे महेद्र कराळे आपल्या प्रास्तावीकातुक बोलले प्रीया यांनी पण ज्ञानार्जन केले. 



 तसेच या कार्यक्रमात प्रेस क्लबचे पञकार मनोज भगत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कृष्णादादा तिडके, प्रेसक्लबचे सस्थांपक शाम भोपळे, गोवर्धण गावंडे, बाळासाहेब नेरकर, यांचेसह शाल सन्माण चीन्ह भेट देऊन  सन्माण करन्यात आला वरील कार्यक्रमाचे संचालन बहन आश्र्वीनी मोरोकार यांनी केले या कार्यक्रमानंतर डाॅक्टर पञकार व्यापारी मान्यवरसह उत्सावाला उपस्थित राहलेल्या सर्व भाऊ बहिणींची भाऊबीजेच्या शुभेच्छा देत सर्वांना औक्षन करुन विशेष धन्यवाद दिले. 

कार्यक्रमात सुरतच्या  अतिशय मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितीतांचा आनंद द्विगुणित केला. कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी रश्मी , ब्रह्माकुमार  सह ज्ञानार्थी  बहिणींचे महत्वपूर्ण सहकार्य मिळाले.

Previous Post Next Post