जिद्द, चिकाटी ठेवून मेहनत करा यश तुमचे - आमदार सुधाकरराव अडबाले
कोरपना येथे मिशन सेवा अभ्यासिकेत मि आयएएस होनारच कार्यशालेत प्रतीपादन
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
मि आय.ए.एस. होनार ही कार्यशाला 31 ऑगस्ट ला आयोजित करण्यात आली होती, कोरपना तालुक्यातील ग्रामीण विध्यार्थिंचे पोलिस, वनरक्षक, पटवारी, ग्रामसेवक, आरोग्सेवक, सीआरपीएफ, सैन्यदल व इतर ही परीक्षा सोबत एमपीएसी परीक्षेतील ( नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सेल टैक्स इंस्पेक्टर, सहायक, मंत्रालय लिपिक ) यशानंतर, यूपीएससी परीक्षा IAS,IRS, IPS ,जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक, या परीक्षचे ज्ञान विद्यार्थीना प्राप्त झाले याकरीता डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी अमरावती द्वारा मी आयएएस अधिकारी होणारच या स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शक संचालक डॉक्टर नरेंद्शचंद्र कोठोडे यानि विद्यार्थी व पालक यांना सखोल मार्गदर्शन केले.
मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, यूही पंखों से कुछ नही होता हौसलों से उड़ान होती है.
हे वाक्य ऊर्जा निर्माण करून गेले, परीक्षा कशी सोपी आहे हे पटवुन दिले स्पर्धा परिक्षेसाठी अवलंबविन्याची ए बी सी डी सांगतली, जिद्द, कठोर परिश्रम घेन्याची तयारी असल तर कुठ तरी प्रशासकिय सेवेत नोकरी प्राप्त होनाच असे प्रतिपादन नागपुर विभाग शिक्षक मतदारसंघ चे विधान परिषद सदस्य आमदार सुधाकररावजी अडबाले यानि विचार व्यक्त केले
शैक्षणीक सवलती , व इतर बाबी साहेबानी आपल्या भाषनातून मांडल्या, सुसज्ज अभ्यासीकेत विद्यार्थी च्या शिक्षणासाठी स्थानिक विकास निधितुन पाच संगणक संच देन्याची घोषणा केली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे नगराच्या प्रथम नागरिक नंदा बावने,उपनगराध्य इस्माईल शेख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जील्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडल चे सचिव नामदेराव बोबडे कांग्रेस चे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे चंद्रपुर, श्याम रनदिवे , अध्यक्षस्थानी चंद्रपुर जिल्हा बैंकेचे संचालक विजयरावजी बावने 10 ,12 नंतर पूढ़े काय यावर मार्गदर्शन करण्यास उपस्थित असलेले करिअर वाला पुस्तकाचे लेखक प्रा.विजय मुसले चंद्रपुर यांचि मंचावर उपस्थिती होती , कार्यक्रची सुरवातीस दीप प्रज्वलन, महापुरुषचे प्रतीमा पूजन, व स्व.हरीभाऊ डोहे गुरूजी येथीलविद्यार्थिनीच्या स्वागत गीताने झाली.
प्रास्ताविक संयोजक माजी मुख्या/प्राचार्य तथा संचालक नागपुर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपुर तथा कोरपना तालुक्यतील 11 शाला महाविद्यालयात कार्यशाल घेनारे अल्पावधित सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करनरे प्रा. संजय ठावरी यांनी केले. नगर पंचायत चे वतीने नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, सर्व सभापति, नगरसेवक यानी आमदार अडबाले यांचा सम्मान चिन्ह, शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.
प्रसंगि नुकताच एमपीएसी च्या कर सहाय्यक, व मंत्रालय लिपिक या दोन परीक्षा उत्तीर्ण झालेला वैभव विनायक ढोके, पोलिस भरतीत निवड झालेली सपना मनोहर किन्नाके, महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे कार्यरत तंत्रस्नेही शिक्षिका सलमाबी कुरेशी, जिल्हा परिषद शिक्षक राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण विशाल बोधाने, सेवानीवृत शिक्षक साधु बावने, पुरुषोत्तम ऊईके , डॉ,. नरेशचंद्र काठोड़े, प्रा. विजय मुसले यांचा सत्कार करण्यात आला.
लकी ड्रॉ ने 10 विद्यार्थीना अग्निपंख, मि एक स्वप्न पाहिल, गरूड़झेप, मन मे है विश्वास , मि आयएएस होनार, शेतकरीची मुले झाली कलेक्टर ही पुस्तके भेट दिली . कार्यक्रमाचे सुंदर संचालन स्कॉलर्स सर्च एकेडमी च्या श्रावणी अवथरे, समिधा जुमले यानि केले.
आभार दिनकर सोनटक्के यांनि मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास परीसरातील शाळा महाविध्यालयचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, सेवानीवृत मुख्या ,प्राचार्य , शिक्षक, निमंत्रित पाहुणे, पालक, तसेच या कार्यशाला चा लाभ घेन्यास 250ते 300, विद्यार्थी उपस्थित होते, आयोजनासाठी नितीन बावने,संजीव चांदूरकर,सतीश गज्जलवार, सुभाष तुरानकर, अनील रेगुंडवार,विजयराव गोवारदीपे, बंडू भगत, आकाश मेश्राम, दीपक पारखी, ज्ञानदीप वैरागडे, उल्हास परसुटकर, यांनि अथक परिश्रम घेतले.

