नॅशनल पब्लिक स्कूल येथे राजुरा मुक्ती संग्राम दिन साजरा.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
या कार्यक्रमास समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महमूद मुसा , नदीम (समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्था ), समन्वयक शाबाज ,( नॅशनल पब्लिक स्कूल )तसेच रोहिणी रट्टे (मुख्याधापक नॅशनल पब्लिक स्कूल ) हे सर्व मान्यवर उपस्थित होते. तसेच शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,आयटीआय आणि नर्सिंग चे शिक्षक उपस्थित होते.
राजुरा मुक्ती संग्राम दिनानिमित्त समन्वयक शाबाज यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच मुख्याधापक यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. तसेच राजुरा मुक्ती संग्राम दिना बद्दल शुभेच्छा दिल्या . अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

