घरगुती व सार्वजनीक गणपती दर्शन.....
गणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अश्याच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आलस्य, रोग, बेकारी, धनाभाव व इतर समस्यांचा तत्काल निवारण होतं. प्रस्तुत केलेले मंत्र गणपतीचे त्वरित परिणाम देणारे मंत्र मानले आहेत.
गणपतीचा बीज मंत्र 'गं' आहे. यापासून युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे.
ॐ वक्रतुंडाय हुम्
पुढे वाचा उच्छिष्ट गणपती मंत्र...
कोणाद्वारे नेष्टसाठी केलेली क्रिया नष्ट करण्यासाठी, विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची आराधना करावी. हे जप करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्तासा, तांबूल, सुपारी असलं पाहिजे. ही साधना अक्षय भंडार प्रदान करणारी आहे. यात पवित्रता-अपवित्रतेचा विशेष बंधन नाही.
1. उच्छिष्ट गणपती मंत्र
ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
2 . आलस्य, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधनाचा हा मंत्र जपावा-
गं क्षिप्रप्रसादनाय नम:
3 . विघ्न दूर करून धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावा-
'ॐ गं नमः'
4 . रोजगार प्राप्ती व आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा-
ॐ श्री गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
5 . विवाहात येणारे दोष दूर करण्यासाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा ज करावा. याने शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते-
ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतान गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचा पाठ केल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते.
घरगुती व सार्वजनीक गणपती दर्शन.........
पराग सुरेश गुंडेवार - मुख्यसंपादक तथा संपादक विदर्भ माझा न्युज 24 यांच्या घरी स्थापन केली गणरायाची मुर्ती.
नाव : रोहीत मोहन लोनारे
पत्ता : सिद्दार्थ वार्ड,बल्हारशाह
शीवकुमार कौलीक,नागपूर
सार्वजनिक गणेश मंडळ, येणापुर ता. चामोर्शी जी. गडचिरोली
सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडल साईं बाबा चौक गोविंदपुर गोंदिया
शिवछत्र युव गणेश मंडळ, गुरूद्वारा रोड,चंद्रपूर (१३वे वर्ष)
नाव. अमोल प्रशांत ठाकरे - घरगुती गणपती
पत्ता. विवेकानंद वॉर्ड सोगे किराणा जवड, बल्लारपूर
नाव : उमेशकुमार सादलवार - घरगुती गणपती,
पत्ता : जलनगर वार्ड, जुना चव्हाण कवेलू कारखान्या मागे, दासुबाबा मंदिर जवळ, चंद्रपूर.
नाव : सतीश वासलवाल - घरगुती गणपती
पत्ता : विद्यानगर वार्ड,प्रज्ञा चौक बल्हारशाह
नाव : आदीत्य कुमार शिंगाळे - घरगुती गणपती
पत्ता : रवींद्र नगर वार्ड,बल्हारशाह
आदर्श युवा गणेश मंडळ वडगांव
नाव : नंदकीशोर बरलावार विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनिधी चंद्रपूर यांच्या घरी विराजमाण गणरायाची मुर्ती
पत्ता : जटपुरा गेट,जलनगर वार्ड
नगिनाबाग वायम प्रसारक गणेश मंडळ चंद्रपूर
नाव : डाॅ.नितीन घूघरे यांच्या घरी गणरायाचे व महालक्ष्मी विराजमाण
पत्ता : लक्ष्मी नगर एम.आय.डीसी.चंद्रपूर
सार्वजनिक गणेश मंडळ, सिव्हिल लाईन चंद्रपूर
मंडळाने तरार केला रायगड कील्लाचा देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधत आहे.
चंद्रपूर चा राजा जटपूरा गेट रामनगर रोड,चंद्रपूर
नाग गणेश मंडळ,मुल
राकेश वरारकर मुकुटबन ता.झरी जामणी जि. यवतमाळ
पोर्णीमा आष्टेकर नांदाफाटा,ता.कोरपना
नाव : शंकर रामचंद्र मानुसमारे यांच्या घरी विराजमाण गणेश मुर्ती (देखावा : चंद्रयान ३)
पत्ता : दादाभाई नौरोजी वार्ड,बल्हारशाह
नाव : सचीन रामचंद्र कोचले
पत्ता : एकदंत्त लाॅन,संत गाडगे महाराज चौक, बल्हारशाह
नाव : राखी माडेवार, सिनर्जी वर्ल्ड, रो हाउस नं 6, क्रॉस रोड, कोसारा, नवीन चंद्रपूर 442406
संगम गणेश मंडळ मूल
महात्मा फुले गणेश मंडळ मूल
श्रीराम गणेश मंडळ, मूल
श्रीराम गणेश मंडळ मूल
श्री साई गणेश मंडळ, मूल
जिव्हाळा ग्रुप सुभाषनगर (लो.),ता.आर्णी, जि.यवतमाळ
चंद्रपूर चा महाराजा जोड देऊळ पठाण पुरा गणेश मंडळ, चंद्रपूर (१११ वे वर्ष)
नाव:- अनंता किसन नक्षिणे
पत्ता :- बाबा नगर बाबूपेठ चंद्रपूर (१०वे वर्ष)


जय बजरंग गणेश मंडळ, वाढई मोहल्ला, दे. गो, तुकुम चंद्रपूर