12 वी पास विद्यार्थांना सुवर्ण संधी !....सुवर्ण संधी !
दलित मित्र वि.तु. नागपुरे डी.एड. काॅलेज,गोंडपिपरी येथे प्रवेश प्रक्रिया २०२३ - २०२४ करीता डी.एड्./डी.एल.एड्. प्रथम वर्षा करीता प्रवेश देणे सुरू.
प्रवेशाची शेवटची तारीख ०३/८/२०२३ ते ०७/८/२०२३
बारावी पास विद्यार्थांसाठी विशेष सुचना दलित मित्र वि.तु. नागपुरे डी.एड. काॅलेज,गोंडपिपरी येथे
प्रवेश प्रक्रिया २०२३ - २०२४ साठी डी.एड्./डी.एल.एड्. प्रथम वर्षा करीता प्रवेश देणे सुरू आहे.
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास (आर्ट/काॅमर्स/सायन्स)
७०% एस टी साठी राखीव
गुणाची अट : इतर मागासर्ग ४५% ओपन ५०%
प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन सुरू आहे.
प्रवेश करण्यासाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या 👇🏻
प्रवेशाची शेवटची तारीख ०३/८/२०२३ ते ०७/८/२०२३ पर्यंत आहे.
विद्यार्थांनी अथवा पालकांनी अधिक माहीतीसाठी संपर्क साधा 👇🏻
संपर्क :-
सरोदे मॅडम - 9422141928,7057151356
