Top News

Flag Hoisting at Gram Panchayat Vansadi under Azadi Ka Amrit Mahotsav Abhiyan

आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत वनसडी येथे ध्वजारोहण



 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


  आजादी का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत वनसडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माननीय सौ मंगला आत्राम सरपंच ग्रामपंचायत वनसडी यांच्या आदेशानुसार इरफान शेख उपसरपंच वनसडीयांचा हस्ते ध्वजारोहण करून आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या आठवणीत तयार करण्यात आलेल्या भारतीय शिलाण्यासाचा अनावरण माननीय इरफान शेख उपसरपंच ग्रामपंचायत वनसडी यांच्या हस्ते करण्यात आला.

 सदर कार्यक्रमास वनसडीचे सर्वेसर्वा राजाबाबू  गलगट, भास्कर जोगी,विठ्ठल  पिंपळकर, मंगला  आत्राम सरपंच, गुरनुले  ग्रामसचिव,तंटामुक्ती अध्यक्ष देवराव कापसे, पोलीस पाटील संध्या करिये,ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गेडाम, सुरेखा भास्कर जोगी, प्रियंका रामचंद्र पिंपळकर, नीता बाई तोडासे, भारत तोडासे, विमलबाई सिडाम, विजय  उरकुडे, पौर्णिमा मेश्राम, मुख्याध्यापक चव्हाण , शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, विध्यार्थी, ग्रामवासी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


          

Previous Post Next Post