Top News

Dhoptala's son Agnivir Vishal Bobde was welcomed with jubilation....

धोपटाळा चे सुपुत्र अग्निविर विशाल बोबडे यांचे जल्लोषात स्वागत....

विदर्भ माझा न्युज - कोरपना  


              कोरपना तालुक्यातील धोपटाळा या छोट्याशा गावातील विशाल बोबडे हा  अग्नीविर भरतीत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला व त्याने गावाचे नाव रोशन केले . विशाल ११  महिन्याचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून स्वगावी  दिनांक १४-०८-२०२३   ला परतला त्याचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले .

याप्रसंगी उपसरपंच प्रकाश भोयर  ,पोलीस पाटील माणिकराव कुचनकर , शिक्षक राठोड  तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते..

            

          

Previous Post Next Post