Top News

Congress jubilation in Korpana as Rahul Gandhi's sentence was stayed.

राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने कोरपना येथे काँग्रेसचा जल्लोष.....


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 



 राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धी च्या राजकारणातून गुजरात राज्यात खोटी केस दाखल करण्यात आली होती. त्यावर गुजरात मधील सुरत येथील दिवाणी व फौजदारी न्यायलयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला  मा. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा भारतीय संविधानाचा व सत्याचा विजय असून. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार व  सुभाष धोटे आमदार यांच्या नेतृत्वात दिनांक 6/8/2023 ला ठीक 12 वाजता बस स्टँड कोरपना येथे आनंद व्यक्त करण्या करित, केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेत उपस्थीत होते. कोरपना बस स्थानक येथे फटाके फोडून पेडे वाटण्यात आले.

या वेळीस  विजयराव बावणे संचालक जिल्हा मधयवर्ती बँक चंद्रपूर,  उत्तम पेचे अध्यक्ष काँग्रेस पक्ष कोरपना,  अशोक बावणे सभापती कृषी ऊत्पन्न समिती कोरपना,  सीताराम कोडापे माजी सदस्य जि प, श्याम रणदिवे माजी सभापती प स, सुरेश पा मालेकर , भाऊराव पा चव्हाण माजी संचालक कृ ऊ बाजार समिती कोरपना,  मनोहर चने सभापती नगर पंचायत कोरपना, नितीन बावणे नगर सेवक नगर पंचायत कोरपना, निसार शेख सभापती नगर पंचायत कोरपना, वहाब ज्येष्ठ नेते, रसूल ज्येष्ठ नेते, राहुल मालेकार अध्यक्ष ओबीसी सेल,  शंकर पेचे माजी सरपंच, गणेश गोडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना , अनिल गोंडे माजी उपसरपंच, प्रशांत लोडे, रोशन आस्वले, मधुकर वडस्कर, लक्ष्मण कोंगे, मिलिंद ताकसांडे व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

 

       

Previous Post Next Post