Top News

Two-wheeler thefts in Gadchandur

गडचांदुरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ....एकाच रात्री दोन दुचाकी लंपास....


एक दुचाकी चोरुन नेली तर दुसरी अर्धात सोळुण चोर झाले पसार.....

 


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 

आद्योगिक शहर म्हणून ओळख असलेले गडचांदुर शहरात चोरींणे  प्रमाण दिवसंदिवस वाढत चाले आहे. दुचाकी चोरटयांनी शहरात धुमाकूळ घातला असून अशातच  दिनांक 29/07/2023  च्या रात्रीं 2 वाजताच्या दरम्यान शहरातील  मेन रोडला लागून वास्तव्यास असलेले पवन लांजेकर यांची बुलेट दुचाकी क्रमांक MH 49 AM 9506 ही गाडी चोरटयांनी रात्री पळवून नेली आहे , तर चोरटयांनी भोजेकर यांची दुचाकी घरा पुढुण चोरी करून शेजारीच असलेल्या  सावित्रीबाई फुले शाळेजवळ सोडून पसार झाले. सदर घटनेची तक्रार दुचाकी मालक पवन लांजेकर यांनी गडचांदुर पोलिस स्टेशन ला दिली असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.

              

Previous Post Next Post