Top News

Santosh Sudhakar Gundewar working at Balharshah Paper Meal passed away due to long illness.

बल्हारशाह पेपर मील येथे कार्यरत संतोष सुधाकर गुंडेवार यांचा दिर्घ आजाराने मृत्यु.......




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

बल्हारशाह शहरतील दादाभाई नौरोजी वार्ड, दुर्गा माता मंदीर शेजारील रहीवशी संतोष सुधाकर गुंडेवार वय ४५ वर्ष यांचा आज पहाटे,चंद्रपूर येथील खाजगी रुग्नालयात दिर्घ आजाराने मृत्यु झाला.

कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्याने कुटुंबीयांनवर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.



स्व. संतोष गुंडेवार वय ४५ वर्ष हे बल्हारशाह पेपर मील येथे कायम स्वरूमी कार्यरत होते त्यांचा दिर्घ आजाराने अचानक आज दि.२७/२/२०२३ रोजी म्रुत्यु झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.स्व.संतोष गुंडेवार  वय ४५ वर्ष यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगी,मधला भाऊ,भावाची पत्नी,भावाची दोन मुले व एक लहान भाऊ आहे. घरातील कर्ता पुरूष काळाच्या पळद्या आड गेल्याने कुटुंबीयांनसह परीसरात दू:खाचे डोंगर कोसळले आहे.

Previous Post Next Post