Top News

Sanjay Darkas Rathore honored with National Banjara Ratna Award.....

संजय दरकास राठोड यांचा राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने गौरव.....


 विदर्भ माझा न्युज 24 - पुसद 

सामाजिक तथा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दी.यवतमाळ जिल्हा क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल चे अध्यक्ष संजय दरकास राठोड यांचा राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला सदर पुरस्कार सोहळा गोर बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले असलेल्या पोहरादेवी येथे पार पडला धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फाउंडेशन भारत यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सदर राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कारासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या 21 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली होती,

 त्यात पुसद तालुक्यातील हुडी  येथील  यवतमाळ दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे  अध्यक्ष संजय राठोड यांच्या भरीव व उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रातील दखल घेऊन राज्यातून एकमेव अशी निवड करण्यात आली राठोड हे दिव्यांग क्रीडा क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी कामगिरी केलेली आहे जिल्हा स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव गौरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 सामाजिक प्रश्न असो व क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक तथा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दी यवतमाळ जिल्हा क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल चे अध्यक्ष संजय दरकास राठोड यांचा राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला सदर पुरस्कार सोहळा गोर बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले असलेल्या पोहरादेवी येथे पार पडला धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फाउंडेशन भारत यांच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त द्वितीय वर्धापन दिनानिमित्त सदर राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कारासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या 21 कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली होती त्यात तालुक्यातील होळी येथील देवत्मा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय राठोड यांच्या भरीव व उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रातील दखल घेऊन राज्यातून एकमेव अशी निवड करण्यात आली राठोड हे दिव्यांग क्रीडा क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय कामगिरी कामगिरी केलेली आहे जिल्हा स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव गौरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे सामाजिक प्रश्न असो व क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा नेहमीच असते या बंजारा समाजातील सदर राष्ट्रीय स्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व राज्यातील दिव्यांग क्रीडा संघटनेने त्यांचे कौतुक केले आहे.

Previous Post Next Post