Top News

Both teams of Varud (Bhakta) G.P. School won the taluka level final match

तालुकास्तरीय अंतिम सामन्यात वरुड (भक्त) जि.प शाळेचे दोन्ही संघ विजयी



 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  



आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वरुड भक्त जिल्हा परिषद शाळेतील दोन्ही संघ विजयी, खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती आणि द्वारा आयोजित दिनांक २६/१२/२०२२ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात, ६ ते११ व ११ ते १४ या दोन्ही वयोगटातील लंगडी खेळात दिनांक २७/१२/२०२२  ला झालेल्या अंतिम सामन्यात प्रक्रम लंगडी खेळांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरुड भक्ताच्या मुलींनी अतिशय चुरशीच्या व रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात विजय संपादन करत  अजिंक्य मिळविले, या भाऊ मना बद्दल गटशिक्षण अधिकारी  किशोर रावते ,विस्तार अधिकारी कुसुम भगत,गटसमन्वयक राजु परमार ,क्रीडाप्रमुख टि.डि.चव्हाण, क्रीडा सचिव प्रशांत वंजारे , सहसचिव  शेरू सय्यद , यांच्या उपस्थितीत विजेता शिल्ड व प्रमाणपत्र देऊन विजेच्या शिक्षक आणि सर्व शिक्षक वृंदाचा सत्कार करण्यात आला,विजयी चमुणी जिल्हास्तरावर सुद्धा आम्ही विजय संपादन करू असा विश्वास व्यक्त केला,विजयी चमुना मार्गदर्शन,एस.एल.मुर्खे ,  आर.जे.गजभिये,एम.एच जावध,ए.आर मुसळे,जि.एम महल्ले,बि.एस.सेरकार,आर.आर.गांजरे,यांचे मार्गदर्शन लाभले, या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरातील नागरीकंन तर्फे कौतुक केले जात आहे.

Previous Post Next Post