विद्यार्थींन करीता बस फेर्या वाढविण्याबाबत कांग्रेस चे बल्हारशाह एसटी आगारचे नियंत्रक फुलझले यांना निवेदन.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
शिक्षणाकरीता सेकडों विद्यार्थी बल्हारशाह वरून चंद्रपुर ला जातात त्यांचा येण्या जाण्याचा वेळेस बस फेर्या नसल्याने विद्यार्थीनां ऑटो रिक्शा शिवाय पर्याय नसते. हां प्रवास महागडा असून ञासदायक सुध्दा असतो ही बाब बल्हारशाह शहर कांग्रेस कमेटी चा पदाधिकारी नी व व्यापारी नेता नरेश मुंदढा यांनी बल्हारशाह एसटी आगाराचे वाहतुक नियंत्रक प्रफुल्ल फुलझेले यांचा निर्देशनास आणून दिले व निवेदन देवून लवकरात लवकर बस फेरया वाढविण्याची विनंती करण्यात आली या वेळेस कांग्रेस चे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

