Top News

उपमुख्यमंत्री अजीत पवारांना विदर्भवाद्यांनी नागपूरात दाखवीले काळे झेंडे.........

उपमुख्यमंत्री अजीत पवारांना विदर्भवाद्यांनी नागपूरात दाखवीले काळे झेंडे.........



पोलिसांनी केली विदर्भवादी प्यारूभाईंना अटक 




विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर



उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणारे विदर्भवादी प्यारूभाई यांना पोलिसांनी अटक केली. पच्छीम महाराष्ट्रातील नेत्यांकडून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे.याचा निषेध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शहर सरचिटणीस प्यारूभाई उर्फ  नौशाद हुसैन यांनी रात्री 8:15 वाजता उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना काॅन्वाॅय जात असतांना काळे झेंडे दाखवून ताफा रोखण्माचा प्रयत्न केला दरम्यान लखडगंज पोलीसांनी विदर्भवादी प्यारूभाई यांना अटक केली.

Previous Post Next Post